SCच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा धक्का नाहीये..'

in #nagpur2 years ago

Aditya_Thackeray.jpgनवी दिल्ली : शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या कामकाजाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. यामुळं शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यास निवडणूक आयोग घेऊ शकणार आहे. हा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आजचा निर्णय म्हणजे शिंदे गटाला दिलासा नाही अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. (Aditya Thackeray on Supreme Court decision on shiv sena party symbol maharashtra politics)