Job : निवृत्त आहात? तुमच्यासाठी राज्याच्या जलसंपदा विभागात नोकरीची संधी
Jalsampada Vibhag Nanded Recruitment 2022 : जलसंपदा विभाग नांदेड इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उपविभागीय अभियंता/ अधिकारी (स्थापत्य) या पदांसाठी ही भरती असणार आहे.