Congress : उमेदवारी अर्जाचा आज शेवटचा दिवस; दिग्विजय सिंह यांच्यासह 'हे' 6 नेते रिंगणात!

in #nagpur2 years ago

rajaia.jpgCongress President Election 2022 : अध्यक्षपदावरून सुरु असलेला काँग्रेसमधील गदारोळ आज (शुक्रवार) संपुष्टात येऊ शकतो. आज, 30 सप्टेंबर ही काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.