वसईत कॉस पावर कंपनीत भीषण स्फोट! तीन कामगारांचा मृत्यू,सात गंभीर

in #nagpur2 years ago

Rupesh2511__3_.jpgवसईतील वाकीपाडा परिसरातील कॉस पावर कंपनीत बुधवारी दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला. मिळालेल्या माहिती नुसार बॉयलरचा स्फोट झाला असल्याचे सांगितले जात आहे. या स्फोटात तीन कामगार मृत्यू झाला आहे. तर सात कामगार जखमी झाले आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत.