मुंबई महापालिकेच्या कथीत भ्रष्टाचारांची होणार चौकशी; फडणवीसांची घोषणा
मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर कंत्राटांची कॅगच्या माध्यमातून आता चौकशी होणार आहे, याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. हे आरोप जेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते, तेव्हा त्यानी ह्या घोटाळ्या बद्दल विधानसभेत माहिती दिली होती. पण त्या वेळेस त्या घोटाळ्यांची चोकशी केली नाही. त्या मुळेच आता त्याच घोटाळ्याची चौकशी कॅग च्या माध्यमातून सुरू करणार आहे. कोविड काळात वरळी कोविड सेंटरच्या वेळी किशोरी पेंढेकर यांच्यावर आरोप झाले होते.
Good job