मनमोहन सिंग सरकारच्या काळात..."; 'प्रोजेक्ट चीता'वर काँग्रेसने ठोकला दावा

in #yavatamal2 years ago

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या वाढदिवशीच म्हणजे शनिवारी आफ्रिकन देश नामिबियातून चित्ता आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे. नामिबियातील चित्तेही भारतात येण्याच्या तयारीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त
(PM Narendra Modi's Birthday) श्योपूरच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ता पुन्हा परतणार आहे.