इंधन दर कपातीवर शरद पवारांची चार शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...

in #tiwari2 years ago

केंद्र सरकारने आज सामान्यांना दिलासा देत इंधन दरांबाबत मोठा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेलवरील (Petrol and Diesel) उत्पादन शुल्कात मोठी कपात करण्याची घोषणा केलीय, त्यामुळे महागाईच्या काळात काहीसा दिलासा मिळणार आहे.esakal_new__49_.png