विश्लेषण: ज्ञानवापीत शिवलिंग सापडल्याचा दाव्यामुळे चर्चेत आलेला वजूखाना म्हणजे काय?

in #tiwari2 years ago

वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणात सापडलेल्या कथित शिवलिंगावरून देशभरात चर्चा सुरू आहे. दुसरीकडे ते शिवलिंग नसून वजू खाण्यासाठीचा कारंजा असल्याचा दावा मुस्लिम पक्षाने केला आहे. दोन्ही पक्षांकडून यावर वाद सुरू आहे. इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिमांसाठी वजू करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. मशिदीमध्ये नमाज अदा करण्यापूर्वी मुस्लिम समाजातील प्रत्येक व्यक्ती शारीरिक शुद्धतेसाठी वजू करतो. वजूशिवाय नमाज मानले जात नाही. यामुळेच तुम्हाला प्रत्येकGyanvapi.png