SSC-HSE Exams : तयारीला लागा! दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

in #vedant2 years ago

4School_students_PTI_3.jpgपुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला, तर दहावीची परीक्षा २ मार्चला सुरू होणार आहे.बारावीची परीक्षेचा कालावधी : २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०२३दहावीच्या परीक्षेचा कालावधी : २ मार्च ते २५ मार्च २०२३