ठाकरेंची लेक होणार शिंदेंची सून; लग्नपत्रिका झाली व्हायरल

in #vedant2 years ago

Untitled_design__5_.jpgदसरा मेळाव्यात ठाकरेंनी नातवाबद्दल बोलल्यामुळे व्यथित झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण पाहिले तर पाठीत खंजीर खुपसला, गद्दारीचा आरोप करत शिंदेंवर तिखट बाण सोडणारे उद्धव ठाकरे आपण पाहिले. पण, याच दसरा मेळाव्यातल्या शिंदे - ठाकरेंच्या भाषणानंतर आता ठाकरे-शिंदेंमधील सोयरीकतेची चर्चा सुरु आहे. राजकीय वर्तुळात एक लग्नपत्रिका व्हायरल होत आहे. यामध्ये ठाकरे कुटूंबाची लेक शिंदे कुटूंबाची सून होणार असल्याची चर्चा रंगली आहे. (daughter of the thackeray family daughter in law shinde family maharashtra politics )