Code Name Tiranga : परिणीती चोप्रा, हार्डी संधूचा ‘कोड नेम तिरंगा’; फर्स्ट लूक रिलीज

in #vedant2 years ago

1 (4).jpgपरिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि हार्डी संधूचा चित्रपट ‘कोड नेम तिरंगा’ ऑक्टोबरमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटातून पहिल्यांदाच परिणीती आणि हार्डी एकत्र दिसणार आहेत.