आलियाशी झालेल्या तुलने बाबत 'हे' बोलली मौनी रॉय.....

in #vedant2 years ago

esakal_new__11_.jpgब्रह्मास्त्र’ ह्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांनी समिंश्र प्रतिक्रीया दिल्या आहेत. ह्या चित्रपटातील गाणे असो वा संवाद फारसे कमाल करु शकत नसले चित्रपटातील VFX ने सर्वांची मने जिंकली. चित्रपटातील बरेच पात्र त्याच्या भूमिकेमुळे ट्रोलही झाले. त्यातच आलियाची भूमिकाही फारशी महत्वाची नसल्याचेही बोलले गेले. आलियापेक्षा मौनीने महत्वाची भूमिकाही साकारली आहे असं म्हणत दोघींची तुलना होत होती. याबाबत मौनीला विचारले असता तिने तिची बाजू मांडली.