पुणे : रेल्वेत बहिणीवर बलात्कार करणाऱ्या मावसभावाला दहा वर्ष सक्तमजुरी

in #all2 years ago

1Rigorous_20Imprisonment_20for_20Ten_20years_20to_20the_20rapist_20of_20a_20minor_20girl.jpgपुणे : रेल्वेत बहिणीवर बलात्कार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मावस भावाला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी हा निकाल दिला.