Germany : जर्मनीत घराची किल्ली हरवल्यास पडतो ९० हजार रुपयांचा भुर्दंड

in #sumit2 years ago

मुंबई : घराची किल्ली हरवली तर आपण सहसा काय करतो ? किल्ली बनवणाऱ्याला बोलवतो किंवा कुलूप तोडतो व नंतर नवीन बनवून घेतो. या सगळ्याचा खर्च काहीशेंपर्यंत फार-फार तर १-२ हजारांपर्यंत जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की, जर्मनीत घराची किल्ली हरवली तर ९० हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे कधी जर्मनीत राहायला जाणार असाल तर किल्ली नक्की सांभाळून ठेवा आणि एवढा खर्च येण्यामागचं कारणही जाणून घ्या.

Sort:  

Please like my post

मैंने आपकी पोस्ट को लाइक कर दिया