Dasara Melava: एकनाथ शिंदेंची 'स्टंटबाजी'! तलवार, खुर्ची अन् चांदीचा धनुष्यबाण

in #sumit2 years ago

Eknath shinde Stunt News: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आता मुंबईतील बीकेसीमध्ये सभा सुरु होण्यापूर्वी त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या कृतींचे कौतूक होताना दिसतेय. दुसरीकडे त्यावर सोशल मीडियावरुन अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे. एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला स्टेजवर बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या खुर्चीत बसून भाषण केले होते त्याची मंत्रोउच्चारात पुजा केली. याशिवाय 20 फुटी तलवारीचे अनावरणही यावेळी करण्यात आले. त्या तलवारीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसनं घेतल्याचे यावेळी