नाशिककरांची पाण्याची तहान वाढली; जलसंपदाकडे 5800 दलघफू पाण्याचा प्रस्ताव

in #sumit2 years ago

esakal_new__4_.pngनाशिक : शहराचा विस्तार वाढत असताना वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याची मागणीदेखील वाढत आहे. त्याच अनुषंगाने महापालिकेने नियमित पाण्याच्या मागणीत २०० दशलक्ष घनफुटाने वाढ केली आहे. एकूण पाच हजार आठशे दशलक्ष घनफूट पाण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. (Nashik people water demand increased 5800 TMC water proposal to Water supply department Nashik Latest Marathi News)