साप्ताहिक राशिभविष्य (१८ सप्टेंबर २०२२ ते २४ सप्टेंबर २०२२)

in #sumit2 years ago

esakal_new__20_.jpgखेळाडू, कलावंतांना चांगला काळ

मेष : सप्ताहाचा आरंभ शुक्र, हर्षल योगातून आणि बुध, गुरू यांच्या स्थितीतून खेळाडू, कलावंत व बुद्धिजीवी मंडळींना छानच. ता. २० व २१ हे दिवस भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना छान प्रचिती देतील. राजकारणी व्यक्तींना शत्रुत्वाच्या झळा बसतील. सप्ताहाचा शेवट कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्ष.

Sort:  

हम सभी post like कर रहे आप भी like करे