उद्धव ठाकरेंना दिलासा! “शिवसेना नाव वापरता येणार पण…,” ‘या’ नेत्याने स्पष्टचं सांगितलं

in #yavtmal2 years ago

Loksatta logoLoksatta

APP
होममहाराष्ट्रशहरसत्ताकारणदेश-विदेशराशीभविष्यमनोरंजनट्रेंडिंगक्रीडालोक उत्सवचतुराविचारमंचविश्लेषणफोटोव्हिडिओवेब स्टोरीज

लोकसत्ता डॉट कॉमवर शोधा
होम
ई-पेपर
फोटो
ट्रेंडिंग
विचारमंच
expand
महाराष्ट्र
शहर
expand
सत्ताकारण
देश-विदेश
राशिभविष्य
expand
मनोरंजन
expand
क्रीडा
लोक उत्सव
चतुरा
लाइफस्टाइल
ऑटो
तंत्रज्ञान
विश्लेषण
व्हिडिओ
वेब स्टोरीज
ऑडिओ
अर्थसत्ता
लेख
expand
अन्य
expand
लोकप्रभा
ब्लॉग्स
RSS FEED
आमच्या विषयी
संपर्क
ENGLISHENGLISH
தமிழ்தமிழ்
বাংলাবাংলা
മലയാളംമലയാളം
ગુજરાતીગુજરાતી
हिंदीहिंदी
मराठीमराठी
BUSINESSBUSINESS
बिज़नेसबिज़नेस
INSURANCEINSURANCE
Follow us
Follow Us

Facebook

Twitter
उद्धव ठाकरे
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शिवसेना
बिग बॉस मराठी
अजित पवार
गोष्ट पुण्याची

HomeMaharashtraShivsena Name Will Remain But Another Name Added Front Say Neelam Gorhe Ssa
उद्धव ठाकरेंना दिलासा! “शिवसेना नाव वापरता येणार पण…,” ‘या’ नेत्याने स्पष्टचं सांगितलं
Neelam Gorhe On Shivsena : शिवसेना चिन्ह आणि नाव गोठवण्याचा हंगामी निर्णय घेतला आहे. मात्र, शिवसेना नाव वापरत येणार पण…

Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated: October 9, 2022 1:48:09 pm
Follow Us

उद्धव ठाकरेंना दिलासा! “शिवसेना नाव वापरता येणार पण…,” ‘या’ नेत्याने स्पष्टचं सांगितलं
उद्धव ठाकरे ( संग्रहित छायाचित्र )

केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ या नावासह ‘धनुष्यबाण’ हे चिन्हही गोठवण्याचा हंगामी निर्णय शनिवारी दिला. ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंधेरी-पूर्व पोटनिवडणुकीसाठी हा निर्णय लागू असेल, असे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. यावरती आता शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शनिवारी ( ८ ऑक्टोंबर ) दुपारी १ वाजता ८०० पानांचे दस्तऐवज सादर केले होते. त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ठाकरे गटाकडे कायम राहणार की, ते गोठवलं जाणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. पण, निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री चिन्ह आणि नावाबाबत महत्वपूर्ण हंगामी निर्णय दिला.

आणखी वाचा

Shivsena Ujjwal Nikam
‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर उज्वल निकम यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात…”

uddhav thackeray
नाव आणि चिन्हाची लढाईसुद्धा आता न्यायालयातच? ठाकरे गट मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

sahar afsha bhojpuri actress
“मी अल्लाहच्या आदेशानुसार…” इस्लामसाठी आणखी एका अभिनेत्रीचा मनोरंजनसृष्टीला अलविदा, पोस्ट व्हायरल

“मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला
मात्र, ‘शिवसेना’ हे नाव वापरता येणार की नाही? यावर नीलम गोऱ्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे. उद्धव ठाकरे व शिंदे या दोन्ही पक्षांना ‘धनुष्यबाणा’ऐवजी मुक्त चिन्हांपैकी एखादे चिन्ह घेता येईल. तसेच, शिवसेना नावही वापरता येणार आहे. परंतु, त्याला काहीतरी समोर नाव जोडावे लागेल. चुकीची माहिती देऊ नये,” असे ट्वीट नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे.

#शिवसेना अंतरिम आदेशाने @ShivSena निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे.
उद्धव ठाकरे व शिंदे या दोन्ही पक्षांना धनुष्यबाणाऐवजी मुक्त चिन्हांपैकी एखादे चिन्ह घेतां येईल.शिवसेना नाव वापरतां येईल परंतु त्याला काही नाव जोडावे लागेल.
चुकीची माहिती देऊ नये. @ShivsenaComms

— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) October 8, 2022
हेही वाचा – ढाल तलवार, रेल्वे इंजिन, मशाल ते धनुष्यबाण…शिवसेनेच्या निवडणूक चिन्हांचा प्रवास

तातडीच्या निर्णयाला शिवसेनेचा विरोध?
अंधेरी-पूर्वी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढणार आहे. त्याला पक्ष चिन्ह वापरू देण्याचा अधिकार कार्यप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनाच आहे. या पोटनिवडणुकीत शिंदे गटाकडून उमेदवार उभा केला जाणार नसेल तर निवडणूक आयोगाने चिन्हावर तातडीने निर्णय घेण्याची गरज नाही. परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवून चिन्ह गोठवले जाऊ नये, असा दावा शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केला होता.

MORE STORIES ON
neelam-gorhe
उद्धव ठाकरे
शिवसेना
मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

NEXT STORY
“शिवसेना आमची आहे सांगणाऱ्यांनी आईला…”, किशोरी पेडणेकरांचा शिंदे गटावर हल्लाबोल; एकनाथ शिंदेंवरही टीकास्र!

ताज्या बातम्या

Good News: टेनिस जगताचा बादशाह राफेल नदालच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन

“आपल्या जोडीदाराला…” राधिका आपटेने सांगितले सुखी वैवाहिक जीवनाचे रहस्य

अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी खूशखबर, फक्त ८० रुपयाला मिळणार चित्रपटाचे तिकीट

एकनाथ शिंदे यांच्या राजकीय अस्ताची ही सुरूवात आहे? – राष्ट्रवादी काँग्रेस

उद्धव ठाकरेंना दिलासा! “शिवसेना नाव वापरता येणार पण…,” ‘या’ नेत्याने स्पष्टचं सांगितलं

“नव्या एक नंबर खोटारडी…” नातीबद्दल असं का म्हणाल्या जया बच्चन? वाचा

झोपलेल्या वाघाला उठवायला गेली ही मुलगी, पुढे काय झालं पाहा VIRAL VIDEO
अवश्य वाचा

नवी मुंबई : बांधकाम बेकायदा..पण घरांच्या किंमती ३ ते ६.६० करोड ?

आपला मौल्यवान डेटा दुसऱ्याच्या हाती जाऊ देऊ नका, फोन चोरी झाल्यावर ‘हे’ उपाय करा

दिवाळीत ७७ रुपयांच्या EMI वर खरेदी करा नवीकोरी Bajaj CT 110X Bike; पहा भन्नाट फीचर व स्वस्त प्लॅन

फडणवीस यांच्या ‘मैं हू ना’ मुळे नागपूरसाठी घसघशीत विकास निधीची खात्री, पण… प्रस्तावांच्या फेरतपासणीमुळे विरोधकांना शंका
फोटो गॅलरी

9 PHOTOS
Photos : अक्षय कुमारने घडवली ‘राम सेतु’ची सफर, पाहा फोटो

12 PHOTOS
Photos : DDLJ चित्रपटात हिट झालेले गाणे तब्बल २३ वेळा झाले होते रिजेक्ट, जाणून घ्या यामागची रंजक गोष्ट

15 PHOTOS
माधुरी दीक्षित Lesbian भूमिका साकारताना.. ; प्रिया बापट ते शेफाली शाह ‘या’ अभिनेत्रींनी दाखवले होते धाडस
आणखी पाहा
TOP CATEGORIES
देश-विदेश
मनोरंजन
क्रीडा
अर्थसत्ता
मुंबई
महाराष्ट्र
वृत्तान्त
पुणे
ठाणे
नागपूर / विदर्भ
निवडणूक २०२२
ट्रेंडिंग
तंत्रज्ञान
राशी वृत्त
लाइफस्टाइल
ऑटो
TRENDING TOPICS
Maharashtra Corona Update
Agnipath Scheme
Maharashtra Latest News
Maharashtra Monsoon Updates
Maharashtra News Live
महाराष्ट्र बातम्या
देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे
दसरा मेळावा २०२२
TRENDING STORIES
Dasara Melava 2022: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात झाली जास्त गर्दी? मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी
एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार?
विश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय?
“मोदी-शाहांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला!
Dasara Melava : …तर २०१७ लाच एकत्र आले असते राज आणि उद्धव; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल मनसेचा गौप्यस्फोट
“रेल्वे भरतीचं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं तेव्हा तुम्ही…”; दसरा मेळ्यावरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Maharashtra News : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर
VIDEO: हात बांधलेले, तोंडावर पट्टी; अमेरिकेतील भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या अपहरणाचा व्हिडीओ आला समोर, पाहा नेमकं काय घडलं?
Photos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का?
वंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात
MORE FROM महाराष्ट्र
Video : “हम बेवफा हरगिज न थे, पर हम वफा..”, गाण्याचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचा भाजपावर खोचक टोला!
“शिवसेना आमची आहे सांगणाऱ्यांनी आईला…”, किशोरी पेडणेकरांचा शिंदे गटावर हल्लाबोल; एकनाथ शिंदेंवरही टीकास्र!
“बाळासाहेबांच्या पक्षाची माती…,” रवी राणांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाले…
विश्लेषण : शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ चिन्ह निवडणूक आयोगानं का गोठवलं?
खोकेवाल्यांच्या सेनेने शिंदेच्या नावावर सामोरं यावं, मग….; अंबादास दानवेंचं आव्हान!
“निवडणूक आयोगाचा निर्णय अनाकलनीय” चिन्ह गोठवल्यानंतर अनिल देसाईंची प्रतिक्रिया; म्हणाले, “शिवसेनेने बोगस शपथपत्र…”
“शिंदे गट चार दिन की चॉंदनी”, ‘धनुष्यबाणा’वरून प्रियंका चतुर्वेदींची टीका; म्हणाल्या, “बाळासाहेबांच्या पाठीत…”
“संहितेमध्ये मुख्य नेता असं पदच नाहीये, मग..”, शिवसेनेनं ‘या’ मुद्द्यावर ठेवलं बोट; एकनाथ शिंदेंवर टीकास्र!
शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
‘धनुष्यबाण’ चिन्हावरून भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; म्हणाले, “मुख्यमंत्रीपदाच्या लोभाने ‘इतके’ अनर्थ….”
INDIANEXPRESS
Prashant Kishor: Nitish Kumar Delusional, Politically Isolated
Delhi: Businesses Can Now Remain Open 24×7, L-G Nod To 300 Applications
Posters Call Kejriwal ‘Anti-Hindu’, He Says God Sent Him
Hours Before, Uddhav Told EC: Shinde Camp Not In Bypoll, It Is Proxy For BJP
Are Leopards Making Delhi’s Urban Forest Their Home?
FOLLOW US
Facebook

Twitter

DOWNLOAD APPS
Play_stor

Apple_stor

EXPRESS GROUP
The Indian Express
The Financial Express
Jansatta
IeTamil.Com
IeMalayalam.Com
IeBangla.Com
IeGujarati.Com
InUth
The ExpressGroup
MyInsuranceClub
Ramnath Goenka Awards
Compare Term Insurance
QUICK LINKS
T&C
Privacy Policy
Indian Express Group
Advertise With Us
संपर्क
This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
Copyright © 2022 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

Uddhav-Thackeray-2-3.jpg