बारामतीतील बिबट सफारीचा प्रकल्प खरच रद्द होणार की दोन्ही तालुक्यात स्वतंत्र प्रकल्प होणार?

in #yavatmal2 years ago

बारामतीतील बिबट सफारीचा (Leopard Safari) प्रकल्प रद्द केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) पुन्हा एकदा अजित पवारांना धक्का दिला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री असताना घेतलेला निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द केला आहे.

महाविकास आघाडी सत्तेत असताना अजित पवार यांनी बिबट सफारी बारामतीला उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. सुरुवातीला बिबट सफारी, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात टायगर सफारी बारामतीत करण्याचा मानस होता. यासाठी अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील गाडिखेल याठिकाणी 100 हेक्टर जागा यासाठी राखीव ठेवली होती. तसंच जवळपास 60 कोटी रुपयांची तरतूद केली होती. याविरोधात जुन्नरचे आमदार अतुल 1e6043cbe6a403c0745cedaee703c1a21663392940613442_original.jpeg