मृत्यूच्या जबड्यात जाऊ पाहणाऱ्या महिलेला अलगद फलाटावर ओढले

in #yavtmal2 years ago

![]( डोंगरे नागपूर - ट्रेन नंबर १२६२१ तामिळनाडू एक्स्प्रेस रेल्वेस्थानकावरून सुटली. अल्पावधीतच ट्रेनने वेग पकडला अन् धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेचा गाडीच्या दाराच्या हॅण्डलमधून हात सुटला. काय होईल, याची कल्पना आल्याने अनेकांच्या काळजाचे पाणी झाले अन् दुसऱ्याच क्षणी देवदूत बनून आलेल्या एका तरुणाने रेल्वेगाडीच्या दारातून मृत्यूच्या जबड्यात जाऊ पाहणाऱ्या महिलेला अलगद फलाटावर ओढले.