पाच लाखापर्यंत शून्य टक्के व्याजाची पीककर्ज योजना बंद - अजित पवार

in #yavatmal2 years ago

पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने (पीडीसीसी) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजाने देण्याबाबतची दोन वर्षांपूर्वी सुरु केलेली योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पीककर्ज व्याज सवलतीत अर्ध्या टक्क्याने कपात केल्याने, जिल्हा बॅंकेला हा निर्णय घ्यावा लागला आहे, असे राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि जिल्हा बॅंकेचे ज्येष्ठ संचालक अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.३०) आयोजित करण्यात आलेल्या बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले. केंद्र सरकारने कमी केलेल्या पीककर्ज व्याज सवलतीच्या अर्ध्या टक्क्याचा फरक हा राज्य सरकारने भरून काढावा, अशी मागणी राज्य सरकारकडे करणार आहे. यासाठी प्रसंगी विधानसभेत आवाज उठविणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.जिल्हा बॅंकेची १०५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. या सभेत शेतकऱ्यांना ajit_pawar_1.jpg

Sort:  

Plz like me my all post mam

Please like my post