भाजपा शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणूक लढणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

in #news2 years ago

येणाऱ्या मुंबई महापालिका BJP Shiv Sena Shinde group contest elections together निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणूक लढणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे. येणाऱ्या मुंबई महापालिका BJP Shiv Sena Shinde group contest elections together निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणूक लढणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. 1a120ccbfdd1a73cadea8c3e7f4b990795d2b38e600a8cfd28d94d27ef067e4e.webp