ST कर्मचाऱ्यांना खूशखबर मिळणार? दिवाळी बोनस जाहीर होण्याची शक्यता

in #all2 years ago

Friday, October 7, 2022
AMP

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

ST कर्मचाऱ्यांना खूशखबर मिळणार? दिवाळी बोनस जाहीर होण्याची शक्यता
Published on : 7 October 2022, 5:53 am

By
टीम ईसकाळ टीम

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन विभागाची बैठक आज बोलावली आहे. या बैठकीत दिवाळी बोनस बाबतची घोषणा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (CM Eknath Shinde st corporation meeting msrtc )

एसटी महामंडळाच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी १ वाजता ही बैठक होणार आहे. कर्मचाऱ्यांचे पगार आणि तोट्यातील एसटी फायद्यात आणण्यासाठी करायच्या उपाययोजना याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.Untitled_design__3_.jpg