‘सुरिया ४२’ चित्रपटाचा पहिला लूक ९ सप्टेंबरला होणार प्रदर्शित

in #all2 years ago

ताज्या
शहर

|| गणेशोत्सव ||
गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा
ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

‘सुरिया ४२’ चित्रपटाचा पहिला लूक ९ सप्टेंबरला होणार प्रदर्शित
Published on : 8 September 2022, 3:02 pm

By
सकाळ डिजिटल टीम

Suriya 42 movie latest News ‘जय भीम’ या सूर्याच्या चित्रपटाने टॉलीवूड गाजले आहे. आता सूर्या नवीन चित्रपटच्या तयारीत आहे. सूर्या आणि चित्रपट निर्माते सिरुथाई शिव यांनी ‘सुरिया ४२’ चित्रपटाची घोषणा केली आहे. जय भीम चित्रपट हिट झाल्यानंतर आता निर्मात्यांनी एक मोठ्या चित्रपटाची अपडेट दिली आहे. चित्रपटातील सूर्याचा फर्स्ट लूक ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रदर्शित होणार आहे. चाहते खूप उत्साहित आहेत आणि त्यांनी आधीच ट्विटरवर चित्रपट ट्रेंड करण्यास सुरुवात केली आहे.

सूर्या आणि दिग्दर्शक शिवाच्या "सुरिया४२"ची मुहूर्त पूजा काही दिवसांपूर्वी झाली. टीटीमने या बहुप्रतिक्षित चित्रपटाची शूटिंग सुरू केले आहे. ही बातमी शेअर करताना, "शूट सुरू झाले आहे आता तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे.1.jpg