BJP: शिवसेनेवर भाजपची कुरघोडी, बाळासाहेब ठाकरेंची आयडिया राज्यभरात राबवणार

in #drwa2 years ago

शिवसेनेला फोडल्यानंतर आता भाजप सेनेची मोहीम सुद्धा हायजॅक करण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेने राबवलेली ‘गाव तेथे शाखा’ ही मोहीम निवडणुकांमध्ये चांगलीच गाजली होती. आता भाजप सुद्धा गाव तिथे शाखा मोहीम राबवणार असल्याची माहिती समोर आली आहे.(like shiv sena bjp will also set up sakha in villages all maharashtra)

हेही वाचा: सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा दाखल

गाव तिथे शाखा या शिवसेनेच्या मोहिमेच्या माध्यमातून एकेकाळी शिवसेनेने तुफान यशाचे शिखर गाठले होते. पण आता भाजपनेही शिवसेनेच्या या यशाचा कित्ता गिरवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात भाजपने महाराष्ट्रातील प्रत्येक गावात किमान दोन शाखा सुरू करण्याचा निर्धार केला आहे. युवकांनी राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, असा या मोहिमेमागचा उद्देश आहे.

हेही वाचा: वारसा हा वास्तूचा नसतो, तर...दसरा मेळावा वादावरुन मनसेने शिंदे-ठाकरे गटाला सुनावले

एकिकडे मुंबई महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू असतानाच भाजपच्या या नव्या डावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गावातील युवकांना आकर्षित करुन गाव आणि शहरातील प्रत्येक घरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या योजनांचा तपशील पोहोचवण्याचे काम गाव तिथे शाखा या माध्यमातून करण्यात येणार आहे. राष्ट्रउभारणीसाठी युवकांना जोडणे हा शाखेचा प्रमुख उद्देश असणार आहे. यासाठीही भाजपने नियोजनाची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती आहे.

Web Title: Like Shiv Sena Bjp Will Also Set Up Sakha In Villages All Maharashtra
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.

टॅग्स :BjpShiv SenaDevendra FadnavisUddhav Thackeray
HomeMaharashtraLike Shiv Sena Bjp Will Also Set Up Sakha In Villages All Maharashtra Dro95

Pune मध्ये श्रवणयंत्राची किंमत आपल्याला आश्चर्यचकित करू शकते
Hear.com
|
Sponsored
फक्त विम्याची सेटलमेंट कशाला? आता अधिक मिळवा!
डॉक्टरांचा सल्ला, लॅब टेस्ट फायदे आणि 10 लाख विमा यासारखे विम्या व्यतिरिक्त फायदे मिळवा
बजाज फिनसर्व्ह हेल्
|
Sponsored
भारतात या नव्या श्रवणयंत्रांची किंमत तुम्हाला आश्चर्यचकीत करेल
Hear.com
|
Sponsored
Join Asia T20 Cup fantasy contest for free and win upto Rs 4 crore!
Nostra Pro
|
Sponsored
Experience vibrant community living from ₹45L* in Pune
Discover the new meaning of life in a vibrant community with homes to 2000+ happy families that keep you close to the city & closer to nature. Thoughtfully designed 2&3BHK XL homes from ₹45L. Also, avail the Monsoon Festival offer save up to ₹1L.
SKYi Manas Lake City, Pune
|
Sponsored
गर्लफ्रेंडसोबत तासभर सेक्स करणं पडलं महागात; ४७ वर्षांच्या प्रियकराचा मृत्यू
हे दोघेही साधारण एक तासभर शारिरीक संबंधांमध्ये होते. man died during hour long intercourse with girlfriend
Sakal
New launch at SKYi Pelican. Book 3 BHK at ₹37L(incl. taxes)
Spacious well-designed 2&3 BHK crafted for comfort & convenience at SKYi Pelican. 8-acre community project with easy access to the IT hub, National Highway, Pune Metro, near Hinjewadi phase 3. 2 BHK starts @ ₹28L
& 3 BHK starts @ ₹37L* (incl. taxes)
Skyi Pelican, Pune
|
Sponsored
CoolSculpting Fat Removal Cost May Be Surprising.
Fat Removal
|
Sponsored

e-sakal
Careers
Ads Rate Card
Terms of services
Sakal Relief Fund
Esakal Android App
Agrowon
Saam TV
Sakal Printers
Sakal Publications
The Bridge Chronicle
Our History | Contact us | Advertise | Terms and Conditions | Privacy Policy
© 2000-2021 Sakal Media Group