मोठी बातमी! महापालिका, ZP, पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित

in #digras2 years ago

मुंबई : राज्यातील 25 जिल्हा परिषद, महापालिका आणि पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली असून राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भातील परिपत्रक काढून माहिती दिली आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभमीवर जिल्हा परिषद, महापालिका आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.(Local Bodies Election Held)
दरम्यान, शिंदे फडणवीस सरकारने महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेत बदल केला होता. तर जिल्हापरिषदेतील वाढीव गट आणि गणात देखील बदल करण्यात आले होते. त्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा राबवण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी उलटणार असून त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या प्रक्रियेवर आणि आरक्षणाच्या प्रक्रियेवर दिलेल्या स्थगितीनंतर आता या निवडणुका पार पडण्यासाठी पुढचे वर्ष उजाडणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
RECOMMENDED ARTICLES
अकोला : ‘डीपीसी’च्या निवडणुकीचा बिगुल वाजला!
akola.
अकोला : ‘डीपीसी’च्या निवडणुकीचा बिगुल वाजला!
23 Jul 2022
READ MORE
ZP Election : निवडणुका लांबणार; किमान सदस्यसंख्येचा मुद्दा
Nashik.
ZP Election : निवडणुका लांबणार; किमान सदस्यसंख्येचा मुद्दा
4 Aug 2022
READ MORE
सोलापूर : Zp, पंचायत समितीचेआरक्षण आज होणार अंतिम
solapur.
सोलापूर : Zp, पंचायत समितीचेआरक्षण आज होणार अंतिम
5 Aug 2022
READ MORE
Breaking : महापालिका निवडणुकीसाठी 2017 प्रमाणेच प्रभाग रचना; कॅबिनेटचा निर्णय
Maharashtra
Breaking : महापालिका निवडणुकीसाठी 2017 प्रमाणेच प्रभाग रचना; कॅबिनेटचा निर्णय
3 Aug 2022
READ MORE
Election
मोठी बातमी! ९ महापालिकांची आरक्षण सोडत स्थगित
5 Aug 2022
READ MORE
Nashik.
NMC Election : प्रभाग रचना बदलाच्या हालचाली
1 Aug 2022
READ MORE
solapur.
मोहोळ तालुक्यातील दिग्गजांचे जिल्हा परिषद गट आरक्षित झाल्याने राजकीय समीकरणे बदलणार
31 Jul 2022
READ MORE
Nashik.
जि. प., पं. स. निवडणुकीसाठी राज्यात 28 जुलैला आरक्षण सोडत
23 Jul 2022
READ MORE
Pune
या दिग्गजांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार नाही...
28 Jul 2022
READ MORE
Desh
Viral Video: 'जेव्हा यमराज ब्रेकवर जातात', थोडक्यात वाचला हा व्यक्ती
4 Aug 2022
READ MORE

राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि२८४ पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना आज जाहीर करण्यात येणार होती. त्याचबरोबर जिल्हा परिषदांमधील जाहीर करण्यात येणार असलेली मतदार यादीची प्रक्रियाही स्थगित करण्यात आली आहे असं राज्य निवडणूक आयोगाच्या परिपत्रकात म्हटलं आहे. त्याचबरोबर यासंदर्भातील सूचना सदर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने दिल्या आहे.