काँग्रेसचं मुंबईत आंदोलन; संजय निरुपमांसह प्रमुख नेते पोलिसांच्या ताब्यात

in #digras2 years ago

देशभरात सध्या काँग्रेसचं जोरदार आंदोलन सुरू आहे. देशातली वाढती महागाई, बेरोजगारी याच्या विरोधात तसंच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ईडी चौकशी या सगळ्याच्या विरोधात ही निदर्शनं होतायत. दरम्यान, मुंबईतही काँग्रेसची निदर्शनं सुरू आहेत. नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला आहे.

काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. मुंबईतलं हे आंदोलन पोलिसांच्या मदतीने दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक कार्यकर्त्यांची धरपकडही सुरू केली आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम तसंच माणिकराव ठाकरे, नितीन राऊत, अस्लम शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
RECOMMENDED ARTICLES
मोदी ह्या देशाचा राजा आहे; राहुल गांधींचा संताप
Desh
मोदी ह्या देशाचा राजा आहे; राहुल गांधींचा संताप
26 Jul 2022
READ MORE
आंदोलनासाठी राहुल गांधींचे आजी इंदिरा गांधींच्या पावलावर पाऊल
Desh
आंदोलनासाठी राहुल गांधींचे आजी इंदिरा गांधींच्या पावलावर पाऊल
26 Jul 2022
READ MORE
ईडी चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक; PM मोदींच्या घरावर मोर्चा
Desh
ईडी चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक; PM मोदींच्या घरावर मोर्चा
5 Aug 2022
READ MORE
काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; बोरिवली स्थानकात रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न!
Mumbai
काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; बोरिवली स्थानकात रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न!
27 Jul 2022
READ MORE
Nagpur
Congress Agitation : नागपूर जीपीओ चौकात गाडी पेटवली
27 Jul 2022
READ MORE
Uttar Maharashtra
EDपुढे काँग्रेस झुकणार नाही : आमदार कुणाल पाटील
27 Jul 2022
READ MORE
Desh
Viral Video: पोलिसांनी काँग्रेस पदाधिकाऱ्याचे केस ओढले; कारवाई होणार
26 Jul 2022
READ MORE
Nashik.:Politics
विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी सत्तेचा वापर ; बाळासाहेब थोरात
22 Jul 2022
READ MORE
Desh
National Herald case : आम्ही मोदींना घाबरणार नाही - राहुल गांधी
5 Aug 2022
READ MORE
Maharashtra
फडणवीसांप्रमाणेच भाजप पुन्हा आश्चर्यचकित करणार; ‘या’ दोन नावांचा समावेश
4 Aug 2022
READ MORE
हेही वाचा: ईडी चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक; PM मोदींच्या घरावर मोर्चा

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्यासह काँग्रेस नेते आंदोलनात सहभागी होत आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा राज्यात १६ दिवसांचा दौरा होतोय. सात लोकसभा मतदारसंघ व १५ विधानसभा मतदारसंघातून ते पदयात्रा काढणार असून त्या माध्यमातून ते थेट जनतेशी संवाद साधणार आह