रविंद्र जडेजाने कुठून शोधून आणलं मुलीचं इतकं सुंदर नाव? प्रत्येकजण या नावाच्या प्रेमात

in #yavatmal2 years ago

भारतीय खेळाडू रवींद्र जडेजानेही आपल्या मुलीचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार केला आहे आणि त्याच्या मुलीचे नाव जाणून घेतल्यावर तुम्हाला हे समजेल. विराटची मुलगी 'वामिका' आणि धोनीची चिमुरडी 'जिवा' या नावाचे सर्वजण कौतुक करतात. पण जडेजाने आपल्या मुलीला आणखी सुंदर नाव दिले आहे. या लेखात पुढे, आम्ही तुम्हाला रवींद्र जडेजाच्या मुलीचे नाव तसेच मुलींसाठी इतर काही नावे सुचवली आहेत. (फोटो सौजन्य - टाइम्स ऑफ इंडिया)