Petrol Diesel Price : तेल कंपन्यांचे हे लटके कारण अजून किती दिवस.

in #nagpur2 years ago

Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गेल्या चार महिन्यांपासून घसरणीवर आहेत. पण त्याचा काहीच फायदा जनतेला का मिळत नाहीये?..नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाचे भाव (Crude Oil) गेल्या चार महिन्यांपासून घसरणीवर आहेत. पण त्याचा काहीच फायदा जनतेला का मिळत नाहीये? गेल्या चार महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती नरम पडल्या आहेत. क्रूड ऑईलच्या किंमती अनेक दिवसांपासून 100 डॉलर