पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भाजप नेत्यांना विजयाचा नवा मंत्र

in #new2 years ago

content://com.android.chrome.FileProvider/images/screenshot/1653051274202-1179955237.jpgनवी दिल्ली - भाजपने लोकांची विचार करण्याची पध्दत बदलली तरी मुख्य मुद्यांपासून देशाचे लक्ष विचलित करण्याकडे काही पक्षांची सारी ‘इकोसिस्टिम' काम करत आहे. त्यांच्या जाळ्यात न अडकता व ‘शॉर्ट कट' न घेता देशासमोरील मुलभूत विषयांच्या सोडवणुकीसाठी व पुढच्या २५ वर्षांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आम्हाला अग्रेसर रहायचे आहे अशा शब्दांत पंतप्रधान