कारागृहातून बाहेर पडल्यानंतर इंद्राणी मुखर्जीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...

in #new2 years ago

content://com.android.chrome.FileProvider/images/screenshot/16530505611721063431562.jpgमुंबई : शीना बोरा हत्याकांड (Sheena Bora Murder Case) प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला शिक्षा झाली होती. विशेष सीबीआय न्यायालयानं दोन दिवसांपूर्वी जामीन मंजूर केला असून आज मुखर्जीची भायखळा तुरुंगातून (Sheena Bora Released From Byculla Jail) सुटका झाली आहे. इतक्या दिवसानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर इंद्राणीने माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे