सरकार केवळ सांभाळायच, चालवायच नाही', कर्नाटकच्या मंत्र्याची ऑडियो क्लिप व्हायरल
बंगळुरू : कर्नाटकचे कायदा मंत्री जेसी मधुस्वामी यांचे एक रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते ‘आम्ही सरकार चालवत नाही, आम्ही फक्त ते सांभाळत आहोत’ असे म्हणताना ऐकायला मिळते. मंत्री जेसी मधुस्वामी यांच्या या वक्तव्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सहन करावा लागत आहे. (Minister Audio clip viral news in Marathi
Please like nd follow me