मनसे आक्रमक; औरंगजेबच्या कबरीवर जाण्यास मनाई, पुरातत्त्व विभागाचा आदेश

in #aurangabad2 years ago

औरंगाबाद : ज्या व्यक्तीने क्रूरता केली आशा औरंगजेबची कबर हवीच कशाला, असा सवाल करत मनसेने इशारा दिला होता. याची दखल घेत पुढील पाच दिवस औरंगजेबच्या कबरीवर कोणालाही जाण्यास मानई करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधीक्षक मीनलकुमार चावले यांनी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.maharashtra-times (2).jpg