पिंपरी चिंचवड : सावित्रीबाई फुले रुग्णालयात आग, नागरिकांमध्ये घबराट
Loksatta logoLoksatta
APP
Sign in
होममहाराष्ट्रशहरसत्ताकारणदेश-विदेशमनोरंजनआयपीएलराशीभविष्यसंपादकीयविश्लेषणलाइफस्टाइलट्रेंडिंगफोटोव्हिडिओवेब स्टोरीज
99acres.Com
लोकसत्ता डॉट कॉमवर शोधा
Search
होम
ई-पेपर
महाराष्ट्र
विश्लेषण
सत्ताकारण
शहर
देश-विदेश
करोना अपडेट्स
99acres.Com
मनोरंजन
क्रीडा
राशिभविष्य
ऑटो
तंत्रज्ञान
संपादकीय
लाइफस्टाइल
ट्रेंडिंग
फोटो
व्हिडिओ
वेब स्टोरीज
अर्थसत्ता
लेख
अन्य
लोकप्रभा
ब्लॉग्स
PRIVACY POLICY
RSS FEED
आमच्या विषयी
संपर्क
ENGLISHENGLISH
தமிழ்தமிழ்
বাংলাবাংলা
മലയാളംമലയാളം
हिंदीहिंदी
मराठीमराठी
BUSINESSBUSINESS
बिज़नेसबिज़नेस
INSURANCEINSURANCE
Follow us
Facebook
Twitter
आवर्जून वाचा
अन्यथा : इतिहास आणि वर्तमान!तिच्या क्रांतीची कथा...गुटगुटीत की स्थूल?
HOME
PUNE
पिंपरी चिंचवड : सावित्रीबाई फुले रुग्णालयात आग, नागरिकांमध्ये घबराट
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील सावित्रीबाई फुले रुग्णालयात आग लागल्याची घटना शनिवारी (२१ मे) दुपारी चार वाजता घडली.
Written by लोकसत्ता टीम
Updated: May 21, 2022 7:04:21 pm
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील सावित्रीबाई फुले रुग्णालयात आग लागल्याची घटना शनिवारी (२१ मे) दुपारी चार वाजता घडली. आगीत रुग्णालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णांना पालिकेच्या थेरगाव रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
शनिवारी सकाळपासून रुग्णालयात वीज नव्हती. त्यामुळे जनरेटरच्या माध्यमातून रुग्णालयाचे सर्व कामकाज सुरू होते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बॅटरी बॅकअप रुममध्ये अचानक आग लागली. ही आग क्षणात रुग्णालयात इतर ठिकाणी पसरली. डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी वेळेत आग विझवण्यासाठी हालचाली केल्या. तातडीने अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाकडून पाच अग्नीबंब दाखल झाले. त्यांनी १५ मिनिटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले.
Sir/Ma'am please follow me and like my post.