Shivsena: पक्षचिन्ह मिळताच ठाकरेंना मोठा धक्का; पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

in #yavatmal2 years ago

मुंबई : उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने नवे पक्षचिन्ह आणि नाव बहाल केल्यानंतर ठाकरेंना पहिला धक्का बसला आहे. ठाकरे गटातील तीन उपजिल्हाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखांनी शिंदे गटाची वाट धरल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेना सिंधुदुर्गात मोठं खिंडार पडलं आहे. (Uddhav Thackeray vs Eknath Shinde)f168bba5_00eb_418b_87bf_3beb778bb586.jpg