VIDEO: दादर-विरार लोकलमध्ये दरवाजे अडवणाऱ्या महिलांना चोप; दोन गटांत तुफान राडा

in #all2 years ago

ADV- स्मार्टफोनवर 40% पर्यंत सूट देऊन, तुमच्या बजेटमध्ये बसणारे योग्य मोबाईल शोधा आणि त्यासोबत अतिरिक्त ऑफर मिळवा.
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः गर्दीच्या वेळेस लोकलमध्ये प्रवेश करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. अशातच लोकलचे दरवाजे अडवणाऱ्यांमुळे या त्रासात अधिकच भर पडते. विरार-दादर लोकलमधील महिला डब्यात दरवाजे अडवून ठेवणाऱ्या महिला प्रवाशांना सहप्रवाशांनी चोप दिला आहे. हा व्हिडीओ बुधवारी समोर आला आहे.mumbai-local-news-94804412.jpg