Nagpur Winter : तापमानात होणार आता चढउतार; रात्रीचा पारा घसरला

in #digras2 years ago

यंदा अपेक्षेपेक्षा सर्वाधिक पाऊस (Extra Rain) झाल्याने थंडीचा प्रभाव अधिक राहणार आहे. दिवाळीनंतर काही प्रमाणात थंडीने (Winter) आपली चाहूल दिली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपर्यंत थंडीची लाट (cold wave) राहिल. मध्यवर्ती नागपूर शहरात उन्हाळ्यात अत्याधिक तापमान असते तर पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि हिवाळ्यात गारठणारी कडक थंडी असते. विशेषत: डिसेंबर महिन्यातील नागपूरची थंडी रेकार्ड ब्रेक असते. 3ec7b689fce1e756f6998225a3430463166692967431075_original.jpg