Vedanta & Foxconn : प्रकल्पाबाबत केवळ चर्चा, लेखी व्यवहार झालेच नाहीत, उदय सामंतांचा गौप्यस्फोट

in #yavatmalmumbai2 years ago

![]( दीड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण पेटलं आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत कालपासून संभ्रम निर्माण केला जात आहे. या प्रकल्पाबाबत कोणताही सामंज्यस करार झालाच नव्हता. याबाबतची फक्त चर्चा झाली होती असे मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे.