Godavari Flood : जायकवाडी धरणातून 1 लाख 13 हजार क्यूसेकनं पाण्याचा
जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) सद्या 90 हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळं धरणातून 1 लाख 13 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.