T20 विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली संधी

in #nagpur2 years ago


काइल जैमीसन, टॉड एस्टल आणि टिम सेफर्ट यांना पंधरा खेळाडूंमध्ये संधी मिळाली नाही.

(T20 World Cup) चर्चा मागच्या काही दिवसांपासून जोरदार सुरु आहे. त्याचबरोबर देशातल्या सोळा टीममधला संघर्ष पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात (Australia) पाहायला मिळणार आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर आत्तापासून अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. भारत पाकिस्तान आणि श्रीलंका (Shrilanka) देशाने आपल्या खेळाडूंची यादी दिल्यानंतर अधिक चर्चा झाली होती. कारण आशिया चषकात ज्यांनी खराब कामगिरी केली त्यांना संधी दिल्याने ही टीका झाली होती.