तीन पक्ष बदलणाऱ्या केसरकरांवर कसा विश्वास ठेवणार; आदित्य ठाकरेंचा सवाल

in #wortheum2 years ago

मुंबई : एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज अनेक गौप्यस्फोट केले. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन भाजपसोबत जाणार होते, असा दावा करण्यात आला. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्याविषयीदेखील गौप्यस्फोट केला. केसरकर यांनी केलेल्या गौप्यस्फोटांवर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया आली आहे. (Aditya Thackeray news in Marathi)esakal_new__76_.jpg