भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, चौकशीचे आदेश

in #wortheum2 years ago

मुंबई : ऐरोलीचे आमदार व नवी मुंबईचे वजनदार भाजपा नेते गणेश नाईक (BJP MLA Ganesh Naik) यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.