धर्मवीर मु.पो. ठाणे': प्रसाद ओक साकारणार 'आनंद दिघे'

in #wortheum2 years ago

marathi movie: जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे 'लोककारणी' म्हणजे आनंद दिघे.