PM Modi Birthday : सुट्टी घ्या आणि मजा करा; शाहरुख खानचा मोदींना सल्ला

in #yavtmal2 years ago

![esakal_new___2022_09_17T135747_089.jpg](पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७२ वा वाढदिवस आहे. त्यांना सकाळपासूनच देशभरातून, जगभरातून शुभेच्छा येत आहेत. राजकीयच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातूनही त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. अभिनेता शाहरुख खाननेही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. यामध्ये शाहरुखने त्यांना सुट्टी घेण्याचा सल्ला दिला आहे)