Arvind Sawant: ईडीवाले सगळे आता तुमच्या पक्षात; अरविंद सावंत यांनी उपस्थित केला प्रश्न
![esakal_new__70_.jpg](शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. राज्यातले प्रकल्प बाहेर जात आहेत, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारसह भाजपवर टीका केली आहे. यांची वैचारीक पातळी खाली गेली असून भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांकडे बोलण्यासारख काहीच उरलेलं नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.)