PMKMY : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार इतके हजार रुपये, लवकरात लवकर करा अर्ज

in #mumbai2 years ago

मोदी सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेत नाव असणे आवश्यक आहे. तुमच्या खात्यात 2,000 रुपये हप्त्याची रक्कम आली तरच तुम्हाला दरमहा पेन्शनचा लाभ मिळेल. यासाठी आधी थोडी गुंतवणूक करावी लागेल. योजनेत सामील होण्यासाठी तुमचे किमान वय 18 आणि कमाल चाळीस वर्षे असावे.

त्यानंतर 60 वर्षांनंतर तुम्हाला प्रत्येक हिनाला 3,000 रुपये पेन्शनचा लाभ दिला जाईल. इतकेच नाही तर दरमहा 3,000 रुपये वार्षिक 36,000 रुपये पेन्शन म्हणून मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला आधी त्यात नोंदणी करावी लागेल