सत्तेचा पेच ! शिंदे समर्थक ५० आमदारांची उद्या महत्त्वपूर्ण बैठक

in #mumbai2 years ago

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेना कोणाची यावरून वाद सुरू आहे. आतापर्यंत न्यायालयात चार वेळा सुनावणी झाली आहे. मात्र त्यातून काहीही निकाल लागला नाही. दुसरीकडे राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तारही झाला नाही. त्यातच आता एकनाथ शिंदे समर्थक ५० आमदारांची उद्या महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. (Eknath Shinde group MLA news in Marathi)esakal_new__67_.jpg

Sort:  

लाइक करे खबरे