VIDEO: रील बनवताना धावत्या रेल्वेने दिली धडक; पहा थरकाप उडवणारा व्हिडिओ
तेलंगणातील हनुमाकोंडा जिल्ह्यातील काजीपेट येथे रेल्वे ट्रॅकजवळ इंस्टाग्राम रील बनवताना एक किशोरवयीन मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी घडली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, अक्षय राज (वय 17) नावाचा किशोरवायीन मुलगा रेल्वे ट्रॅकजवळून चालताना दिसत आहे, मागे अचानक रेल्वे येते. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेनने त्याला धडक दिली त्यानंतर तो मुलगा इतक्या वाईट अवस्थेत खाली पडतो हा व्हिडिओ पाहताना अंगाचा थ