व्हायरल फोटोत दिसणारा खड्डा वाटेल फोटोशॉपची कमाल पण सत्य समजताच उडेल डोळ्यांवरचा विश्वास

in #punjab2 years ago

प्रकृतीचे चमत्कार जितके विलोभनीय असतात तितकेच काहीवेळा भयानकही असतात. या चमत्कारांकडे पाहुन आपण चकित होतो. असं कसं शक्य आहे असे प्रश्न आपल्याला पडतात. ज्यावेळी अशा निसर्गाच्या चमत्कारांचे फोटो व्हायरल होतात तेव्हा ते अनेकदा आपल्याला फेक वाटतात. फोटोशॉप केलेले किंवा ग्राफिक्सच्या किमयेने तयार केलेले हे फोटो आहेत असे पाहणाऱ्यांना वाटते. पण हे चुकीचे ठरवणारा एक फोटो सध्या सोशल मिडिया