Priyanka Chopra : प्रियांकाने सांगितला शास्त्रक्रियेनंतरचा भयानक अनुभव; म्हणाली...
Priyanka Chopra Latest News आपण सुंदर दिसाव अशी प्रत्येकाची इच्छा असते. मग ती सामान्य स्त्री असो किंवा अभिनेत्री. सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रयोग केले जातात. अभिनेत्री तर शास्त्रक्रियाही करतात. शरीरातील एक विशिष्ट भाग चांगला दिसावा यासाठी शस्त्रक्रिया (Surgery) केली जाते. यात अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिचाही समावेश आहे. चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी शस्त्रक्रियेचा वापर केलेल्या अभिनेत्रींपैकी प्रियांका एक आहे.